Ferfar #809 · खतगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- रमेश मारोती गड्डापोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026सामाईक समंतीपत्रक
बाजूस दर्शविलेले शेताचे मालक सयदु सय्याजी वाघमारे, अंजनबाई यादव बोयावार, मारोती सय्याजी वाघमारे, हनमंत सय्याजी वाघमारे रा.खतगाव ता.बिलोली जि.नांदेड यांनी मौ.खतगाव येथील स्वत:च्या मालकीची शेतजमीन गट क्रं.148 लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.30 हे.आर हे त्यांनी आप-आपसांत खालीलप्रमाणे गावांतील पंचासमक्ष शेतजमीन नावे करुन घेतले आहे.
समंतीपत्राने लिहून देणार-
1. सयदु सय्याजी वाघमारे
2. अंजनबाई यादव बोयावार
3. मारोती सय्याजी वाघमारे
4. हनमंत सय्याजी वाघमारे गट क्रं.148 लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.30 हे.आर पैकी 0.30 हे.आर त्यांनी
समंतीपत्राने लिहून घेणार-
1. सयदू सय्याजी वाघमारे गट क्रं.148 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर यांना
करिता विनंती अर्ज रु.500 बॉन्डवरील नोटरिअल रजिस्टर अ.क्रं.929 दि.01/10/2026 सामाईक समंतीपत्रक आलेवरुन समंतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर...