Ferfar #2340 · हिपर गामाळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- जाधव व्हि. ए.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
खातेदार तिरवनबाई गोविंदराव डाकोरे,उजाबाई गुंडाजी मटके,शोभाबाई संभाजी मटके,नागोराव आनंदराव जाधव रा.हिप्परगामाळ ता. बिलोली जि. नांदेड याच्या नावे मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 285 मध्ये क्षेत्र 00 हे. 22 आर एवढी सामाईक शेत जमीन आहे. सदर जमीन यांनी आपसात हक्कसोड पत्र दिले आहे. त्यांच्या कुटुंबात वैयक्तिक नावे जमीन करण्यासाठी नोंद घेण्यात आली.
1)नागोराव आनंदराव जाधव यांच्या नावे मौजे हिप्परगामाळ शिवारात ग.क्र. 285 मध्ये क्षेत्र 00 हे. 22 आर जमीन.
वरीलप्रमाणे जमीन कायमची वाटणी करून दिली आहे.
अर्जदाराने अर्ज व 100/- रुपयाचे बॉन्ड पेपरवर संमतीपत्र लिहून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजूरीस्तव सादर.