सातबारा Watch

← पांचंपिपळी

Ferfar #1423 · पांचंपिपळी

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
SANTARAM MURLIDHAR SHAHANE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : म.ग्रा. बँक शाखा लोहगांव लिहून घेणार : लक्ष्मण गंगाराम पाडदेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : लक्ष्मण गंगाराम पाडदेकर यांनी महाराष्ट्रा ग्रामीण बँक शाखा लोहगाव कडे ची जमीन 65000 रुपयास गहाण ठेवली - 952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.