सातबारा Watch

← रामतीर्थ

Ferfar #1849 · रामतीर्थ

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
जाधव व्हि. ए.
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खातेदार गोविंद लक्ष्मण रोकडे रा. रामतीर्थ ता. बिलोली येथील रहिवासी असून त्यांचे मौजे रामतीर्थ शीवारात ग.क्र. 234 मध्ये क्षेत्र 01 हे. 10 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीत त्यांनी विहीर खोदली आहे. सदर विहीर नोंद सात बाराच्या इतर अधिकारामध्ये नोंद घ्येण्यासाठी शभर च्या बॉन्डवर शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून इतर अधिकारात स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.