Ferfar #2214 · डोणगाव (बु.)
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : मा. उपविभागीय क्र. /उपवि/भूसं कावि /सीआर- 17/39 कार्यालयः- उपविभागीय अधिकारी (भूसंपादन)
आदेश दिनांक : 24/07/2026
आदेश क्रमांक : मा. उपविभागीय क्र. /उपवि/भूसं कावि /सीआर- 17/39 कार्यालयः- उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) बिलोली दिनांक- 24/07/2026 यांचे कजाप आदेश महसुली अभिलेख 7/12 मंधुन संपादीत क्षेत्र हे संबंधीताच्या जमीनीच्या क्षेत्रातून कमी करुन ते क्षेत्र महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड चे नावाने करण्यात यावे व क्षेत्र शासनाच्या नावे केलेल्या 7/12 च्या प्रती https://mahabhusampadan.in संकेत स्थळावर अपलोड करावा.
मौजे डोणगाव बु. येथील
शेत गट क्र. 237 महदाबाई काळोजी यांची 0.03 आर. जमीन
शेत गट क्र. 253 हणमंत शंकर 0.03 आर. जमीन
शेत गट क्र 254 गोविंद आंबादास 0.04 आर जामीन
वरील खातेदाराची जमीन कमी करून महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे नावे करण्यात येत आहे . करिता आदेशान्वे नोंद घेऊन नोंद मंजूरीस्तव सादर.