सातबारा Watch

← डोणगाव (बु.)

Ferfar #2224 · डोणगाव (बु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
322
Talathi
SANTARAM MURLIDHAR SHAHANE
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमीटेड शाखा नायगांव गहाणखत लिहुन देणार : शिवानंद व्यंकटराव मोरडे ,सुरेखा व्यंकटराव मोरडे रा. डोणगाव (बु.) यांनी दुय्यम निबंधक बिल्लोली यांचेकडील दस्त क्रमांक 1531-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322 क्षेत्र 3.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवानंद व्यंकटराव मोरडे ,सुरेखा व्यंकटराव मोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.