Ferfar #2233 · डोणगाव (बु.)
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- SANTARAM MURLIDHAR SHAHANE
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअर
अर्जदार हाऊबाई माधवराव यंकम सर्वे क्र./ गट क्र. 129 क्षेत्र 0 हे 61 आर पो ख 0.00 मौजे डोणगांव बु. येथे जमीन आहे. सदरील गटात त्यांनी एक बोअर मारलेला आहे. असे त्यांनी अर्ज लिहून दिले यावरून बोअर ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद सादर.