Ferfar #1886 · रुद्रापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- ANAND NILKANTHRAO MOKHEDE
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार सावित्रीबाई लक्ष्मण शिलरवाड मौजे रुद्रापूर येथील शेती गट क्र.11 खाते क्र 247 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल काढला असुन त्या बोअरवेल ची नोंद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र100 रु चे बॉंड व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअरवेल असल्याची नोंद घेण्यात आली.
करीता फेरफार माहितीस्तव सादर.