Ferfar #3089 · बामणी (बु )
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/अ
- Talathi
- ANAND NILKANTHRAO MOKHEDE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार अनुराधा श्रीनिवास तरटे मौजे बामणी बु येथील शेती गट क्र.75/अ खाते क्र 1088 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल काढला असुन त्या बोअरवेल ची नोंद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र 100 रु चे बॉंड व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअरवेल असल्याची नोंद घेण्यात आली.
करीता फेरफार माहितीस्तव सादर.