सातबारा Watch

← बामणी (बु )

Ferfar #3091 · बामणी (बु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
116/अ
Talathi
ANAND NILKANTHRAO MOKHEDE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार गंगाराम पिराजी नरडेवार मौजे बामणी बु येथील शेती गट क्र.116/अ खाते क्र 41 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल काढला असुन त्या बोअरवेल ची नोंद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र100 रु चे बॉंड व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअरवेल असल्याची नोंद घेण्यात आली. करीता फेरफार माहितीस्तव सादर.