सातबारा Watch

← अजनी

Ferfar #2838 · अजनी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
ANAND NILKANTHRAO MOKHEDE
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार हरण्याबाई लक्ष्मण हंडे मौजे अंजनी येथील शेती गट क्र.49 खाते क्र 1350 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल काढला असुन त्या बोअरवेल ची नोंद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र100 रु चे बॉंड व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअरवेल असल्याची नोंद घेण्यात आली. करीता फेरफार माहितीस्तव सादर.