Ferfar #3882 · अटकळी
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल ची नोंद
खातेदार मारोती परबत शेरे यांनी मालकी हीस्यात मौजे अटकळी.ता बिलोली येथील गट क्र 38 व 40 मध्ये एकूण क्षेत्र 0.47 हे आर पो ख 0.00 आर दोनही गटात मालकी क्षेत्रात बोअरवेल पाडला आहे तरी त्यांच्या 7/12 वर इतर आधिकारात पंचाच्या पंचनाम्यावरून व 100/ च्या बॉन्ड शपथपत्र दिल्यावरुन दोनही गटात बोअरवेल ची नोंद घेण्यात आली .