Ferfar #1541 · सावळीथडी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- मिलींद बबन सुपेकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार काशिम जलालसाब शेख मौजे थडीसावळी येथील शेती गट क्र.29 सामाईक खाते क्र 96 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल काढला असुन त्या बोअरवेल ची नोंद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र100 रु चे बॉंड व पंचनामा करुण दिल्यावरुन बोअरवेल असल्याची नोंद घेण्यात आली.
करीता फेरफार माहितीस्तव सादर.