सातबारा Watch

← आजीजाबाद

Ferfar #1399 · आजीजाबाद

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
86, 87
Talathi
राजु लक्ष्मण गाडेकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे आजीजाबाद येथील गट क्र 87, 86 मधील खातेदार हाणमंत मरिबा मराठे यांनी त्यांच्या होल्डिंग एक करण्यासाठी अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दोन होल्डिंग वेगवेगळे निघत असल्यामुळे हाणमंत मरिबा मराठे यांची होल्डिंग एकत्रित करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.