Ferfar #10148 · कुंडलवाडी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/3
- Talathi
- पवन सायलु ठकरोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार सुरेश मारोती देवकत्ते मौजे कुंडलवाडी येथील रहिवाशी असून जमीन गट न.205/3 क्षेत्र 0.40 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.