Ferfar #10153 · कुंडलवाडी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 292/1/2
- Talathi
- पवन सायलु ठकरोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार सत्यनारायण विठ्ठलराव बोनलावार मौजे कुंडलवाडी येथील रहिवाशी असून जमीन गट न.292/1/2 क्षेत्र 0.80 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.