सातबारा Watch

← कुंडलवाडी

Ferfar #10157 · कुंडलवाडी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 138/2
Talathi
पवन सायलु ठकरोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्र 138/2, 120 मधील खातेदार अशोक रामराव अर्जुने यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर अशोक रामराव असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात अशोक रामराव ऐवजी अशोक रामराव अर्जुने नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर