Ferfar #10159 · कुंडलवाडी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408/3
- Talathi
- पवन सायलु ठकरोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार गंगामणी गोपाळराव येपुरवार मौजे कुंडलवाडी येथील रहिवाशी असून जमीन गट न.408/3 क्षेत्र 1.21 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.