सातबारा Watch

← कुंडलवाडी

Ferfar #10165 · कुंडलवाडी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138/8
Talathi
पवन सायलु ठकरोड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्र 138/8 क्षेत्र 0.73 आर मधील खातेदार अहमद खान सरवर खान पठान यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर अहेमद सतारखां असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात अहेमद सतारखां ऐवजी अहमद खान सरवर खान पठान नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर