सातबारा Watch

← बिलोली

Ferfar #8574 · बिलोली

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
106/ब
Talathi
सजय मारोतीराव पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : गंगाधर नागन्ना यांनी सर्व्हे क्रमांक : 106/ब तपशिल : गंगाधर नागन्ना यांनी आपली जमीन S.B.Iशाखा कुंडलवाडी येथे 20,000/- रु ने गहान. - 4952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिनांक 25/09/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.