सातबारा Watch

← बिलोली

Ferfar #8592 · बिलोली

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
149/अ/2
Talathi
सजय मारोतीराव पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार: रमेश नरशिंग कल्याणकर रा बिलोलि यांनी कार्यालयात अर्ज केला आहे कि मौजा बिलोली येथिल सर्वे क्र 149/अ/2 क्षेत्र 0.53 हे आ मध्ये बोअरवेल मारले आहे शपतपत्र , मौका पाहणी व त्याच्या अर्जावरून इतर अधिकारात बोअरवेल नोद करण्यात येत आहे