सातबारा Watch

← बिलोली

Ferfar #8594 · बिलोली

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
106/अ/1
Talathi
सजय मारोतीराव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार: राम गंगाराम तोटलवार रा बिलोलि यांनी कार्यालयात अर्ज केला आहे कि मौजा बिलोली येथिल सर्वे क्र 106/1 क्षेत्र 1.43 हे आ मध्ये बोअरवेल मारले आहे शपतपत्र , मौका पाहणी व त्याच्या अर्जावरून इतर अधिकारात बोअरवेल नोद करण्यात येत आहे