Ferfar #8596 · बिलोली
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
सामाईक समती पत्रक लिहुन देनार :1) गंगाबाई प्रकाश कंधारे रा.बिलोली
2)लक्ष्मीबाई लालाजी कंधारे रा.बिलोली
3)अर्जुन प्रकाश कंधारे
4)सतीश प्रकाश कंधारे
5 )निकिता राम कदम
समती पत्रक लिहुन घेनार : 1) गंगाबाई प्रकाश कंधारे
2)अर्जुन प्रकाश कंधारे
3)सतिश प्रकाश कंधारे
लिहुण देनार1) गंगाबाई प्रकाश कंधारे 2) लक्ष्मीबाई लालाजी कंधारे 3) अर्जुन प्रकाश कंधारे 4)सतीश प्रकाश कंधारे 5)निकिता राम कदम येथिल
रहिवाशी असुन मौजा बिलोली येथिल सर्वे क्र 109 /ड क्षेत्र 0.46 व सर्वे क्र 109/क क्षेत्र 0.51 हे सर्वे क्र 109/क हे आर व सर्वे क्र 105 क्षेत्र
0.77हे आ जमिन असुन आपसी समती पत्रक लिहुन देनार घेनार हे एकाच कुटुनात्यातील नात्यात असुन समती पत्राआधारे जमिन खालिल तपशिला प्रमाने
करुन देत आहे
अ क्र नाव गट न पैकि हे आ क्षेत्र हे आ.
1 : अर्जुन प्रकाश कंधारे 105 0.77 हे आर पैकि 0.38
2 सतिश प्रकाश कंधारे 105 0.77 हे आर पैकि 0.37
3 गंगाबाई प्रकाश कंधारे 109/ड 0.46 हे आर पैकि 0.46
अर्जुन प्रकाश कंधारे 109/क 0.51 हे आर पैकि 0.51
सतिश प्रकाश कंधारे
वरिल प्रमाने समतीपत्राप्रमाने लिहुन घेनार एकाच कुटुनात्यातील नात्यात असुन असुन संमतीने करुन देत आहे संमतीने 500 रु बोड वर नावे करन्याकरिता
नोटरियल रजिस्टर अनुक्रमांक 983 दिनाक 26 /10 /2024 संमती पत्रक आले वरुन संमती पत्राने लिहुन घेनार याचे नाव गाव नमुना सातबारा वर दर्ज
करिता नोद मंजुरिस्तव सादर