Ferfar #4448 · बरबडा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1219
- Talathi
- हसनपल्ले एस. आर.
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अरुंधती माधवराव धर्माधिकारी रा. बरबडा ता. नायगाव येथिल रहिवाशी असून त्यांच्या नावे गट क्र.1219 मध्ये 2.00 हे आर जमिन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल मारला आहे सदर बोअरवेल 7/12 वर लावण्यासाठी कार्यालयात अर्ज केल्यावरून स्थळ चौकशी पंचनामा केल्यावरून बोअरवेल नोंद घेऊन सुचीत नोंद मंजुरीस्ताव सादर.