Ferfar #4457 · बरबडा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 327
- Talathi
- हसनपल्ले एस. आर.
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दर्शविलेल्या मौ.बरबडा येथील गट क्र.327 मधील शेत मालक सदाशिव दिगांबरराव सर्जे यांच्या नावे गट क्रमांक 327 मध्ये 2.81 हे आर जमीन असुन त्यांचे खरे नाव सदाशिव दिगांबरराव धर्माधिकारी असे असुन दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे नाव दुरुस्ती साठी अर्जदार यांचा अर्ज शपथपत्र व स्थळ चौकशी पंचनामा केलेनुसार नाव दुरुस्ती नोंद मंजुरीस्तव सादर.