Ferfar #2086 · आंतरगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- शिल्पा चंद्रमुनी वाघमारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
बोअर नोंद
अर्जदार नागेश बालाजी शिंदे यांच्या जाती नामे मौ.आंतरगाव येथे ग.नं.439 मध्ये क्षेत्र 1 हे.34 आर शेतजमीन असून, त्यांच्या शेतामध्ये त्यांचा बोअरवेअल असल्याची त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन सातबाराच्या इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.