सातबारा Watch

← आंतरगाव

Ferfar #2090 · आंतरगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
150, 182
Talathi
शिल्‍पा चंद्रमुनी वाघमारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 संमतीपत्र खातेदार माधवराव धोंडीबा शिंदे यांच्या जाती नामे मौ.आंतरगाव येथे शेत शिवार ग.नं.150 क्षेत्र 01 हे.48 आर पो.ख.01 आर व ग.नं.182 क्षेत्र 0 हे.22 आर पो.ख.12 आर एकत्रित कुटूंबातील वंश परंपरेने आलेली वडीलोपार्जीत शेतजमीन असून, त्यापैकी जमीन त्यांनी त्यांच्या मुलीस संमती आधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली. 1) शिलाबाई मारेाती शिंदे यांना ग.नं.150 क्षेत्र 0 हे.80 आर आणि ग.नं.182 क्षेत्र 0 हे. 22 आर व पो.ख.12 आर जमीन दिली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.