Ferfar #923 · मनुर (त.ब.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247
- Talathi
- शिल्पा चंद्रमुनी वाघमारे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
दुरुस्ती नोंद
अर्जदार वसंत रावसाहेब शिंदे यांचा मौ.मनूर त.ब. येथील बोजा फेरफार क्र.886 दि.01.07.2025 नुसार ग.नं.247 वर कै.व्यंकटराव पा.कवळे बिगर शे.सं.पतसंस्था म.सिंधी शाखा नायगाव चा रु.350000/- चा ची बोजा अशी चुकीची नोंद घेण्यात आली होती. एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्यामुळे सदर बोजा फेरफार क्र.886 चा चुकीचा गटावर अंमल झालेला आहे. करिता सदर गट नं.247 मध्ये अर्जदार वसंतराव रावसाहेब शिंदे यांची शेतजमीन नसल्यामुळे इतर अधिकारातील बोजा कमी नोंद घेण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.