सातबारा Watch

← बळेगाव

Ferfar #1265 · बळेगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
काळे जी. एस.
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे बळेगाव ता. नायगाव खै येथील गट क्र. 92 मधील ऐकूण क्षेत्र 1.60 हे.आर चे धारक राजेश गोविंदराव बेलकर यांच्या गट क्र. 92 मध्ये त्यांनी एक विहीर काढली आहे. अर्जदाराचे अर्ज शपथपत्र, दिलेवरून जायमोका स्थळपाहणी पंचनामा करून इतर अधिकार मध्ये विहीर ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर. बाजूस दर्शवलेल्या मौजे बळेगाव ता. नायगाव खै येथील गट क्र. 92 मधील ऐकूण क्षेत्र 1.58 हे.आर चे धारक शौर्य राजेश बेलकर यांच्या गट क्र. 92 मध्ये त्यांनी एक बोअरवेल काढला आहे. अर्जदाराचे अर्ज शपथपत्र, दिलेवरून जायमोका स्थळपाहणी पंचनामा करून इतर अधिकार मध्ये बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.