सातबारा Watch

← रुई (खु.)

Ferfar #1592 · रुई (खु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
काळे जी. एस.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौजे रुई खु. ता. नायगाव खै येथील गट क्र 61 मधील क्षेत्र 0.75 हे.आर पो. ख. 0.01 हे. आर चे धारक प्रभु निवृत्ती बेलकर यांच्या गट क्र. 61 मधील 7/12 वरील नाव प्रभुराज निवृत्ती असे झाले असून त्यांचे आडनाव 7/12 वर नाही आडनाव 7/12 वर लावण्यासाठी त्यांनी शपथपत्र,आधार कार्ड, अर्ज दिलेवरून व स्थानिक चौकशी करून प्रभुराज निवृत्ती ऐवजी प्रभु निवृत्ती बेलकर अशी नावदुरुस्ती करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.