सातबारा Watch

← रुई (खु.)

Ferfar #1594 · रुई (खु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
काळे जी. एस.
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 संमतीपत्राची नोंद— बाजूस दर्शवलेल्या मौजे रुई खु. ता. नायगाव खै. येथील गट क्र. 54 मधील क्षेत्र 0.80 हे. आर चे धारक दिपक आनंदराव रूईकर यांच्या नावावरील मौजे रुई खु येथील क्षेत्र 0.80 हे. आर पैकी क्षेत्र 0.32 हे. आर जमीन त्यांनी कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समती वाटणीपत्राद्वारे कुटुंबातील चंद्रकला आनंदराव रूईकर यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे 1) चंद्रकला आनंदराव रूईकर यांना गट क्र. 54 मधील क्षेत्र 0.80 हे.आर पैकी क्षेत्र 0.32 हे.आर जमीन वरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. तसेच चंद्रकला आनंदराव रूईकर यांच्या हिस्सामध्ये एक विहीर आहे त्याची नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व बॉड पेपरवरील शपथपत्र आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर