Ferfar #2069 · रुई (बु.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- म्याकलवार एस. जी.
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाटणीपत्रक
बाजुस दर्शवलेले शेताचे मालक शंकर गणपती कोळगावे (शिंदे) रा रुई बु ता नायगाव खै जि नांदेड यांचि मौ रुई बु येथे स्वताच्या मालकीची गक्र 127 मध्ये एकुण क्षेत्र 0.55 हेआर एवढि जमीन असुन त्यांनी आपल्या मुलास खालील तपशीलाप्रमाणे गावातील प्रतिष्ठीत पंचासमक्ष 500/रुच्या बॉडवर सुन सुरेखा व्यंकटि शिंदे यांच्या पुर्वसंमतीने जमीन वाटणी करुन दिली असून खालीलप्रमाणे फेरअमंल करण्यास संमती दिली आहे.
लिहुन घेणार -
1) किशन शंकर कोडगावे रा रुई बु गक्र 127 क्षेत्र 0.55 हेआर पैकी वाटप क्षेत्र 0.55 हेआर
करीता अर्जदार यांचा विनंती अर्ज व 500/ रु च्या बॉडवरवाटणीपत्रक व सुरेखा व्यंकटि शिंदे यांचे संमतीवरुन सदर नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.