Ferfar #2910 · कुष्णुर
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
इतर नोंद
खातेदार बालाजी नागोजी ऊर्फ नामदेव गाडगे
रा कुष्णुर ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्यांची मौ कुष्णुर ता. नायगाव खै
येथील गट क्रं 549 क्षेत्र 0.98 हे आर पो ख 0.04 हे आर व गट क्रं 554 क्षेत्र 1.34 हे आर पो ख 0.05 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) गोविंद नागोजी गाडगे नाते सख्खा भाऊ गट क्रं 549 क्षेत्र 0.49 हे आर पो ख 0.02 हे आर व गट क्रं 554 क्षेत्र 0.68 हे आर पो ख 0.03 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 720 दि 29/09/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..