सातबारा Watch

← कुष्णुर

Ferfar #2912 · कुष्णुर

नायगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
388
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा नांदेड गहाणखत लिहुन देणार : दत्‍ता जोतिराम जाधव रा. कुष्णुर यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2424-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 238000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 388 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्‍ता जोतिराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 238000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.