Ferfar #2914 · कुष्णुर
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 476
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : अनुसयाबाई पांडुरंग कदम ,जयवंत पांडुरंग कदम ,नारायण पांडुरंग कदम रा. कुष्णुर यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2471-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 247000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476 क्षेत्र 1.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसयाबाई पांडुरंग कदम ,जयवंत पांडुरंग कदम ,नारायण पांडुरंग कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 247000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.