Ferfar #1676 · कहाळा (खु.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- अनिता हरिचंद्र रबडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
करताळे साईनाथ मोतिराम रा.कहाळा खु. यांच्या नावे मौ.कहाळा खु.ता.नायगांव जि.नांदेड यथे गट क्र.184 मध्ये 0.60 आर जमीन असून त्याने सदर विहिरची ७/१२ वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र दिलेवरून त्यांचे जायमोक्यावर जाऊन पहाणी व पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.