Ferfar #1499 · कहाळा (बु.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- अनिता हरिचंद्र रबडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अब्दुल वाहेद मोहदिनसाब बिरबल रा.कहाळा बु. यांच्या नावे मौ. कहाळा बु. ता. नायगांव जि. नांदेड यथे गट क्र.105 मध्ये 0 हे 0.84 आर जमीन असून त्याने सदर बोआर ७/१२ वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र दिलेवरून त्यांचे जायमोक्यावर जाऊन पहाणी व पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.