सातबारा Watch

← कहाळा (बु.)

Ferfar #1500 · कहाळा (बु.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
अनिता हरिचंद्र रबडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सदाम हुसेन अब्दुल वाहेद बिरबल रा.कहाळा बु . यांच्या नावे मौ. कहाळा बु. ता. नायगांव जि. नांदेड यथे गट क्र.102 मध्ये 0 हे 0.64 आर जमीन असून त्याने सदर बोआर ७/१२ वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र दिलेवरून त्यांचे जायमोक्यावर जाऊन पहाणी व पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.