सातबारा Watch

← मांडणी

Ferfar #412 · मांडणी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
अनिता हरिचंद्र रबडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दर्शिवलेल्या गट न. 88 चे मालक बळवंत शंकर ताटे रा.मंडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.मंडणी. येथे गट न.88 मध्ये क्षेत्र 0 हे 0.080 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या भावास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली. सूर्यभान शंकरराव ताटे गट न. 88 मधील क्षेत्र 0 हे 0.40 आर. वरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना भावास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर