सातबारा Watch

← मांडणी

Ferfar #413 · मांडणी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
अनिता हरिचंद्र रबडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दर्शिवलेल्या गट न. 69 चे मालक सुभाष शंकर ताटे रा. मांडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. मांडणी. येथे गट न. 69 मध्ये क्षेत्र 0 हे 0.32 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या भावास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली. सूर्यभान शंकरराव ताटे गट न. 69 मधील क्षेत्र 0 हे 0.32 आर.संपूर्ण जमीन. वरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना भावास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.