Ferfar #3596 · सोमठाणा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- देशमुख जी एस
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट नं चे मालक सुभाष सुधाकर शिंदे रा. सोमठाणा ता नायगांव (खै.) येथील असुन यांचे नावे मौ. सोमठाणा येथे गट नं 94 मध्ये क्षेत्र 1.01 हे.आर पो.ख 0.06 हे.आर जमीन असुन त्यामध्ये विहीर आहे सदर विहीर नोंद 7/12 च्या इतर अधिकारात लावणेसाठी त्यांचा अर्ज, शपतपत्र व स्थळ चौकशी वरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर