सातबारा Watch

← सोमठाणा

Ferfar #3599 · सोमठाणा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
देशमुख जी एस
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट नं चे मालक जैवंता हानमंता कदम रा. सोमठाणा ता नायगांव (खै.) येथील असुन यांचे नावे मौ. सोमठाणा येथे गट नं 25 मध्ये क्षेत्र 0.13 हे.आर जमीन असुन त्यामध्ये बोअर आहे सदर बोअर नोंद 7/12 च्या इतर अधिकारात लावणेसाठी त्यांचा अर्ज, शपतपत्र व स्थळ चौकशी वरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर