Ferfar #1164 · हिप्परगा (जा.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअरवेलची नोंद
खातेदार रामचंद्र सखाराम कदम मौ हिप्परगा जा ता नायगाव खै येथील
शेत गट क्र 264 मध्ये जमीन असुन त्यात त्यांचा एक बोअरवेल आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर