सातबारा Watch

← नीळेगव्हण

Ferfar #1111 · नीळेगव्हण

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर नोंद खातेदार शहाजी दत्ता पवार मौ निळेगव्हाण ता नायगाव खै येथील शेत गट क्र 152 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्यांचा एक विहीर आहे करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व स्थळपाहणी पंचनामा केल्‍यावरुन विहीरीची नोंद घेण्‍यात आली करीता मंजुरीस्‍वत सादर