Ferfar #1577 · घुंगराळा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 400
- Talathi
- शुभम शाम पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार चंद्रप्रकाश रामराव ढगे रा.घुंगराळा ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.घुंगराळा येथील जमीन गट क्र.400 मध्ये क्षेत्र 0 हे. 53.05 आर जमीन असुन त्यांचे संगणीकत 7/12 वर चंद्रप्रकाश रामराव असे नाव पडले आहे त्यांचे आधार कार्ड वरती चंद्रप्रकाश रामराव ढगे असे असुन त्या प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.