सातबारा Watch

← सातेगांव

Ferfar #1034 · सातेगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
पवन शंकरराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअर नोंद :- खातेदार आकाश शिवाजी जाधव रा.सातेगाव ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सातेगाव येथील जमीन गट क्र.52 मध्‍ये क्षेत्र 0.50 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोरची नेांद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.