Ferfar #1035 · सातेगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- पवन शंकरराव कदम
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद :-
खातेदार रमेश गुणाजी जाधव रा.सातेगाव ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.सातेगाव येथील जमीन गट क्र.147 मध्ये क्षेत्र 0.79 आर जमीन असुन त्या जमीनीमध्ये एक बोअर पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन बोअरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.