Ferfar #1036 · सातेगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- पवन शंकरराव कदम
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
बोअर नोंद :-
खातेदार ज्ञानेश्वर गोविंद जाधव रा.सातेगाव ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.सातेगाव येथील जमीन गट क्र.93 मध्ये क्षेत्र 0.51 आर जमीन असुन त्या जमीनीमध्ये एक बोअर पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन बोअरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.