सातबारा Watch

← इकळीमाळ

Ferfar #1288 · इकळीमाळ

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
पवन शंकरराव कदम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद :- खातेदार सुनिता प्रभाकर जाधव रा.इकळीमाळ ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.इकळीमाळ येथील जमीन गट क्र.71 मध्‍ये क्षेत्र 0 हे.74 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोरची नेांद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.