Ferfar #1289 · इकळीमाळ
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- पवन शंकरराव कदम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअर नोंद :-
खातेदार अनुसया रामदास जाधव रा.इकळीमाळ ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.इकळीमाळ येथील जमीन गट क्र.7 मध्ये क्षेत्र 0 हे.62 आर जमीन असुन त्या जमीनीमध्ये एक बोअर पाडले आहे त्या बोअरची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी 100/ रु.च्या नोटरीक्रत बॉन्डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्यावरुन बोरची नेांद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.